कांचनकण Shivaji Sawant

ISBN:

Published:

Paperback

116 pages


Description

कांचनकण  by  Shivaji Sawant

कांचनकण by Shivaji Sawant
| Paperback | PDF, EPUB, FB2, DjVu, AUDIO, mp3, ZIP | 116 pages | ISBN: | 8.62 Mb

शिवाजीराव सावंत, मृतयुंजयकार’ असे नाव वाचकांचया मनात ठसले आहे. शिवाजीराव महटले महणजे छावा’, युगंधर’ अशा तयांचया कांदबरयाही वाचकांना पटकन आठवणयाची शकयता आहे पण हयाच शिवाजीरावांनी तितकेच वाचनीय आहे. ललित लेखनही केलेले आहेतं तयातलयाच साहितयकथनांचेMoreशिवाजीराव सावंत, मृत्युंजयकार’ असे नाव वाचकांच्या मनात ठसले आहे. शिवाजीराव म्हटले म्हणजे छावा’, युगंधर’ अशा त्यांच्या कांदबर्‍याही वाचकांना पटकन् आठवण्याची शक्यता आहे पण ह्याच शिवाजीरावांनी तितकेच वाचनीय आहे. ललित लेखनही केलेले आहेतं त्यातल्याच साहित्यकथनांचे काही कण ह्या पुस्तकासाठी वेचण्यात आले आहेत.

कोल्हापूरच्या ह्या राजांनी कुलस्वामिनीबद्दल व त्या कलावंतनगरी बद्दल लिहीणे साहजिकच तितकेच त्यांचे छत्रपती शिवाजीमहाराज व वीर थोरले बाजीराव पेशवे ह्यांच्याबद्दल लिहीणे अपेक्षितच ह्याचबरोबर आचार्य आत्रे , शब्दप्रभू माडगूळकर (थोरली पाती), संगीतकार वसंत देसाई ह्यांच्याबद्दलही त्यांनी लिहीले आहे.

दूरदर्शनने मृत्युंजय’चे केलेले दुरदर्शन असे ह्यात वाचायला मिळते तसेच गोदी कामगारांचे लढाऊ नेते भाई मनोहर कोतवाल हे व्यक्तिमत्त्वही प्रभावीपणे उलगडत जाते. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले’ आणि एक तरी ओवी अनुभवावी’ हा तर ह्या लेखनाचाच एक साहित्यानंद आहे.Enter the sum

Related Archive BooksRelated Books


Comments

Comments for "कांचनकण":


willamagdalenka.pl

©2014-2015 | DMCA | Contact us